श्राव्य
सावरकरांनी दिलेली भाषणे
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या शताब्दीनिमित्त सावरकरांनी दिलेले भाषण: MP3
दिनांक : १२ मे १९५७
स्थान: रामलीला मैदान, दिल्ली.
मृत्युंजय दिनानिमित्त आयोजित समारंभात दिलेले भाषण : MP3
दिनांक: १५ जानेवारी १९६०
स्थान: स.प. महाविद्यालयाचे पटांगण, पुणे
मृत्युंजय दिन : क्रांतिकारक सावरकरांना काळ्यापाण्याच्या दोन शिक्षा सुनावण्यात आल्या होत्या. एकूण पन्नास वर्षांची ही शिक्षा दि. २४ डिसें १९१० ला सुरु झाली. म्हणजे सावरकरांची शिक्षा दि. २३ डिसें १९६० ला पूर्ण झाली असती. काळ्यापाण्याची शिक्षा म्हणजे साक्षात् मृत्युलाच दिलेले आव्हान होते. सावरकरांनी तो ठरलेला मुक्तिदिन पाहिला, म्हणजेच त्यांनी मृत्युवर विजय मिळविला. हाच तो मृत्युंजय दिन.
राम शेवाळकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर दिलेले भाषण
विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर दिलेली भाषणे (८ ध्वनिफितींचा संच)
आभार : आदित्य प्रतिष्ठान; १३, अमित कॉम्प्लेक्स; ४७४ ब, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
| पूर्वपीठिका - इतिहासमिमांसा | भाग अ [2.5M] | भाग ब [2.5M] |
|---|---|---|
| बाल्य-तरूण-शिक्षण | भाग अ [5M] | भाग ब [5M] |
| लंडन आणि मार्सेलिस | भाग अ [5M] | भाग ब [4.5M] |
| काळे पाणी | भाग अ [5M] | भाग ब [5M] |
| सामाजिक क्रांती | भाग अ [5M] | भाग ब [3.5M] |
| प्रतिस्पर्ध्यावर हल्ला | भाग अ [5M] | भाग ब [5M] |
| हिंदु महासभा | भाग अ [5M] | भाग ब [5M] |
| धन्य मी, कृतार्थ मी | भाग अ [8M] | भाग ब [5M] |